दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस

धैर्य, साहस आणि विजयाचा सण
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस


दसरा म्हणजे साहस, विजय आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. या दिवशी पारंपरिक पद्धतीने “शस्त्र पूजा” केली जाते. पूर्वी योद्धे आपली शस्त्रं आणि रथांची पूजा करायचे.
आजच्या काळात, आपल्यासाठी डोंगर सर करण्याची साधनं – ट्रेकिंग शूज, दोरी, बॅकपॅक, कॅरॅबिनर, स्टिक, टेंट, कंपास, हीच आमची शस्त्रं आहेत.यांच्या आधारे आपण नवे शिखर गाठतो, नवे अनुभव मिळवतो आणि निसर्गाशी नातं घट्ट करतो.
म्हणूनच, चक्रम हायकर्स, मुलुंड दरवर्षी या साहित्याची पूजा करून –
निसर्ग आणि साहसाला कृतज्ञता व्यक्त करतो
सुरक्षिततेची आणि नव्या यशांची प्रार्थना करतो
पारंपरिक “आयुधपूजन” या संकल्पनेला आधुनिक साहसाशी जोडतो.
जशी योद्ध्यांसाठी तलवार महत्त्वाची, तशीच ट्रेकर्ससाठी ट्रेकिंग साधनं! आणि दसरा म्हणजे त्या साधनांच्या पूजनाचा दिवस!


Dasara is a festival that celebrates courage, victory, and new beginnings.
For trekkers, our gear is our weaponry—shoes, ropes, backpacks, and carabiners are the tools that empower us to conquer peaks, stay safe, and create unforgettable memories.
Each year at Chakram Hikers Mulund, we perform Ayudha Pooja to honor our trekking and climbing equipment, expressing gratitude for adventures in the past and seeking blessings for many more safe and successful treks and climbs ahead.

Add a Comment

Your email address will not be published.